ग्रामपंचायत तडसर
तालुका-कडेगाव , जिल्हा-सांगली.
(स्थापना १९३७)
ग्रामपंचायत सदस्य
श्री.सुरज श्रीधर पवार
ग्रामपंचायत सदस्य
श्री.हणमंतराव रामचंद्र पवार
ग्रामपंचायत सदस्य
श्री.विराज चंद्रकांत पवार
ग्रामपंचायत सदस्य
श्री.मनोज प्रतापराव पवार
ग्रामपंचायत सदस्य
श्री.महेश तानाजी होलमुखे
ग्रामपंचायत सदस्य
श्री.समीर हमीद मुल्ला
ग्रामपंचायत सदस्य
सौ.भारती जगदीश जाधव
ग्रामपंचायत सदस्य
श्रीमती.सुशीला तुकाराम कुंभार
ग्रामपंचायत सदस्य
सौ.मनीषा विवेक पवार
ग्रामपंचायत सदस्य
सौ.सुवर्णा भाऊसो नरुले
ग्रामपंचायत सदस्य
श्रीमती.काजल बाळासो वायदंडे
ग्रामपंचायत सदस्य
सौ.प्रतिमा प्रविण पवार
ग्रामपंचायत सदस्य
दृष्टीक्षेपात लोकसंख्या
एकूण लोकसंख्या
शिक्षित लोकसंख्या
अशिक्षित लोकसंख्या
कामगार लोकसंख्या
गावाबद्दल
गावाबद्दल माहिती व इतिहास!
आपुलकी, प्रेम, माया आणि ममतेचा भाव जपणारे माझे गाव तडसर हे कडेगाव तालुक्यातील परिसरातील एक सुंदर व ऐतिहासिक गाव आहे. गावातील जुने लोक परंपरा, सण आणि रूढी यांची जपणूक करीत आजही सुसंस्कारित वातावरण निर्माण करतात. अनेक जाती-धर्म असले तरीही गाव विविधतेतील एकतेचे उत्तम उदाहरण आहे. तडसर गाव अध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी ओळखले जाते. येथे जेष्ठ नागरिक आणि युवक विविध पदांवर कार्यरत असून समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत. गावात सैनिकांची संख्या अधिक असून देशसेवेसाठी येथील युवक सदैव तत्पर असतात.
तडसर गावात विविध देवी-देवतांची मंदिरे असून प्रत्येक सण उत्साहाने साजरा केला जातो. विशेषतः श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यात्रेचे आयोजन मोठ्या थाटात केले जाते. तसेच गावात कासार समाजाचे प्रसिद्ध कालिका देवी मंदिर आहे, जे श्रद्धेचे केंद्र मानले जाते.
दुष्काळ निवारणासाठी गावात ताकारी योजना राबविण्यात आली असून त्यामुळे शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. या योजनेमुळे ऊस, आले, हळद आणि फळबाग यांसारख्या पिकांना मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आणि त्यांचा उदरनिर्वाह सुलभ झाला. अशा प्रकारे तडसर हे गाव परंपरा, प्रगती आणि देशसेवेचे सुंदर मिश्रण असलेले एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाते.
उत्कृष्ठ सेवा
गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना
सूचना विभाग
तक्रार निवारण विभाग
अभिप्राय विभाग
- पत्ता-: मु.पो. तडसर,
ता.कडेगांव जि.सांगली - सरपंच मो नं: ७७०९०६२१७१
- उपसरपंच मो नं: ९८८११७१०००
- ग्रामपंचायत अधिकारी: ९८६००३०४०४
- ईमेल: smartgptadsar@gmail.com
महत्वाच्या लिंक
सूचना मिळावा
ग्रामपंचायतीच्या सूचना व बातम्या इमेल वर मिळवण्यासाठी येथे इमेल प्रविष्ठ करा!